एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात येण्यासाठी उत्सुक आहे.

एलॉन मस्क यांची भारतासह आशिया बाजारपेठेवर नजर आहे.

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेसाठी मस्क प्रयत्न करत आहेत.

एलॉन मस्कने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यासाठी भेट घेतली होती.

 पुण्यातील पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय सुरु होईल

 या कार्यालयाचे  11.65 लाख रुपये मासिक भाडे असेल

 कंपनी पुण्यात प्रकल्प सुरु करणार का? याचा उलगडा झालेला नाही

 केंद्र सरकारकडून लवकरच कंपनीला प्रकल्पासाठी हिरवा कंदिल मिळू शकतो.