12th Fail मधील अभिनेत्रीने जिंकली मनं; कोण आहे मेधा शंकर?

12th Fail मधील अभिनेत्रीने जिंकली मनं; कोण आहे मेधा शंकर?

3 January 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
विधू विनोद चोप्रा यांच्या 'बारवी फेल' (12th Fail) चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक

विधू विनोद चोप्रा यांच्या 'बारवी फेल' (12th Fail) चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक

IPS मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट

IPS मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट

चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारली मनोज यांची भूमिका

चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारली मनोज यांची भूमिका

विक्रांतसोबतच चित्रपटात अभिनेत्री मेधी शंकर महत्त्वपूर्ण भूमिकेत

मेधाने साकारली मनोज यांची प्रेयसी श्रद्धा जोशीची भूमिका

चित्रपटातील भूमिका, साधेपणा आणि दमदार अभिनयाने मेधाने जिंकली प्रेक्षकांची मनं

मेधा शंकर ही महाराष्ट्रीयन कुटुंबातील असून दिल्ली एनसीआरच्या नोएडामध्ये राहते

अभिनेत्रीसोबत ती एक गायिका आणि मॉडेलसुद्धा

मेधाने दिल्ली विद्यापिठातून घेतलं पदवीचं शिक्षण

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून तिने फॅशन मॅनेजमेंटची पदवी संपादित केली

मेधाने मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून केली करिअरची सुरुवात

मेधाने 2015 मध्ये 'विथ यू फॉर यू ऑलवेज' या लघुपटातून अभिनयविश्वात ठेवलं पाऊल

2021 मध्ये किर्ती कुल्हारीच्या 'शादिस्तान'मधून तिने बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

'दिल बेकरार' या वेब सीरिजमध्येही तिने साकारली भूमिका

बारवी फेल चित्रपटामुळे मेधा शंकर प्रकाशझोतात

माधुरी दीक्षित पती-मुलांसह सिद्धिविनायकच्या दर्शनाला