सात दिवसात 1 मिलियन फॉलोअर्स, कोण आहे मेधा शंकर?
12 January 202
4
Created By: Soneshwar Patil
12th फेल फेम अभिनेत्री मेधा शंकरच्या सौंदर्याने केलं घायाळ
अभिनेत्रीचा चित्रपटातील अभिनय आणि अदांची सोशल मीडियावर चर्चा
एका रात्रीत मेधा शंकर बनली सोशल मीडिया क्रश, पाहा फोटो
त्याच बरोबर मेधा शंकरच्या सोशल मीडियावर फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे
सोशल मीडियावर देखील 12th फेल चित्रपटाची जोरदार चर्चा आहे
सात दिवसांमध्ये मेधा शंकरचे 1 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत
तेरे हि जैसे लगते है सारे…,नीता शिलीमकरचा लहंगा लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा