किती शिकलाय 12th Fail चा हा अभिनेता ?

17 January 2024

Created By: Manasi Mande

12th Fail या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी चर्चेत

त्याच्या अभिनयाचं बरंच कौतुक होत आहे.

क्रिमिनल जस्टिस , मिर्झापूर मधील दमदार अभिनयाने वेधलं लोकांचं लक्ष

12th Fail हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या या नावाच्या पुस्तकावर आधारित आहे.

चित्रपटात विक्रांत मेस्सीने मनोज शर्मा यांचा आयएएस बनण्यापूर्वीचा संघर्ष प्रभावीपणे दाखवला.

विक्रांत मेस्सीही खऱ्याखुऱ्या जीवनात बराच शिकला आहे. तो चांगला डान्सरही आहे.

७ व्या वर्षीच त्याने डान्स शिकायला सुरूवात केली. एका डान्सिंग शोमध्येही त्याने भाग घेतला.

12th Fail च्या या अभिनेत्याने मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले.

चित्रपटात येण्यापूर्वी त्याने बऱ्याच काळ छोट्या पडद्यावर , मालिकांमध्ये काम केलं.

तोंडात सिगारेट आणि स्वॅग.. आमिरच्या लेकीचा फोटो पाहून नेटकरी भडकले !