'एनिमल' मध्ये छोटा  रोल साकारुनही तृप्ती  डिमरीची अजूनही  चर्चा होतेय.

'एनिमल' चित्रपटाने  तृप्ती डिमरीला एक  ओळख मिळवून दिली.

'एनिमल' मध्ये तृप्तीने रणबीरसोबत सेक्स  सीन दिले होते.

'एनिमल' नंतर तिला  नॅशनल क्रशचा  टॅग मिळाला.

तिच करिअर आता  पीकवर आहे. अनेक मोठे प्रोजेक्ट तिच्याकडे आहेत.

फॅन्सना तिच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल जाणून  घ्यायच आहे.

माझा होणारा नवरा एक चांगला माणूस हवा  अशी अपेक्षा तृप्तीने  व्यक्त केली.