ती 43 वर्षांची, मुलगी 23 वर्षांची. या डाएटमुळे इतकी फिट आणि यंग.
श्वेता दोन मुलांची आई आहे, पण तिच्याकडे पाहून
असं वाटत नाही.
श्वेताच्या डाएटमध्ये कार्ब्स, प्रोटीन आणि फॅटच
मिश्रण आहे.
ती भरपूर पाणी पिते. जेवणात तूप आणि उच्च फायबरचे
खाद्य पदार्थ असतात.
ब्रेकफास्टमध्ये टोस्टेड
ब्राऊन ब्रेड, अंड आणि एक
कप चहा असतो.
लंचमध्ये पराठा, पनीर
भुर्जी, सॅलेड आणि
दही असतं.
रात्री चिकन आणि फिशसह पालक, टोमॅटो आणि
खीर हा पौष्टिक
आहार आहे.
लक्षद्वीपच प्लानिंग करणाऱ्यांनी ही
माहिती वाचावी.