सुष्मिता सेन सध्या
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगल काम करतेय.
पण हा प्रवास
सोपा नव्हता.
अडचणी आणते म्हणून
90 च्या दशकात कोणी सुष्मिताला काम द्यायला तयार नव्हतं.
'मी मोकळेपणाने माझी
मत मांडते. मी माझ्या आयुष्यात बरच काही
सहन केलय'
मला काय काम करायचय
हे विचारल्यानंतर 90 च्या दशकात कोणी काम
करायला तयार नसायचं.
तुम्हाला खूप प्रश्न पडतात. स्त्रियांनी इतके प्रश्न
विचार नये असे मेकर्स
त्यावेळी म्हणायचे.
मी नेहमीच माझ्या मनाच ऐकलय. प्रश्न असेल तर नक्कीच विचारणार.
मी खऱ्या आयुष्यात
जशी आहे, तशीच राहिलीय. आयुष्यात चांगले
लोक फार कमी आहेत
असं ती म्हणते
'या' 7 सवयी असलेला बॉयफ्रेंड नकोच, त्यापेक्षा ब्रेकअप परवडला