आईचीच सावली.. आराध्या बच्चनच्या नव्या लूकवर कमेंट्सचा वर्षाव
6 February 2024
Created By: Swati Vemul
आराध्या बच्चन ही बी-टाऊनमधील सर्वांत लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याचे नवीन फोटो आले समोर
ट्रॅक सूट, गुलाबी रंगाचे स्नीकर्स आणि गॉगलमध्ये आराध्याचा कूल लूक
विमानतळावर आई ऐश्वर्या आणि वडील अभिषेकसोबत दिसली आराध्या
जणू आईचीच सावली, असे नेटकऱ्यांचे कमेंट्स
आराध्या तिच्या हेअरस्टाइलमुळेही असते चर्चेत
काही दिवसांपूर्वी आराध्याने शाळेच्या कार्यक्रमात केला होता दमदार परफॉर्मन्स
अंकिता लोखंडेनं गमावला कुटुंबातील सर्वांत लाडका सदस्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा