2021 मध्ये छोट्या पडद्यावरुन गायब झाली. त्याआधी 2019 साली बिजनेसवर काम  सुरु केलं होतं. 

कॉस्मेटिक ब्रांड Renne यशस्वीरित्या चालवतेय.

कॉलेजच्या मित्रांसोबत मिळून तिने 2020 मध्ये  ब्रांड लॉन्च केला.

आशका व तिच्या मित्रांनी अवघ्या 2 वर्षात रेनेला  820 कोटीचा ब्युटी  ब्रांड बनवला.

रेनेची ती डायरेक्टर आणि CMO आहे. अल्पावधीत  तिने ब्रांडची  ओळख बनवली.

इन्स्टावर ती नवऱ्यासोबत योगाचे फोटो, व्हिडिओ  शेअर करते.

आशकाने अमेरिकन बिजनेसमन Brent Goble सोबत लग्न केलय.  दोघांना एक मुलगा आहे.