Hritik 1
DArk 1
DArk 1

ग्रीक गॉडच्या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता हृतिक रोशन हा इंडस्ट्रीतील हँडसम हंक आहे. (Photo : Instagram)

Hritik 2
DArk 1
DArk 1

हृतिकचा फिटनेस आणि लूक्स यांच्यासमोर अनेक तरूण अभिनेतेही फिके पडतात.

Hritik 3
DArk 1
DArk 1

हृतिकने शर्टलेस होऊन वर्कआऊट करतानाचा एक फोटो नुकताच शेअर केलाय.

Hritik 4

हृतिकची बॉडी पाहून तो पन्नाशीच्या घरात पोहोचलाय, यावर लोकांचा विश्वासच बसत नाही.

49 व्या वर्षीही हृतिकच्या लूक्सपुढे अनेक अभिनेत्यांचा टिकाव लागत नाही.

सध्या हृतिक त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असतो.

तो बऱ्याच वेळा त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिसतो.