दिवाळीनिमित्त नागराज मंजुळेंकडून प्रेक्षकांना खास भेट
झी स्टुडिओजकडून 'नाळ- 2' चा ट्रेलर रिलीज
2018 मध्ये रिलीज झोला होता नाळ चित्रपट
नाळ-2 च्या दुसऱ्या भागाचे चित्रिकरण पूर्ण
येत्या 10 नोव्हेंबरला नाळ-2 रिलीज होणार
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली माहिती
नाळ-2 च्या ट्रेलरचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Paris मध्ये सारा अली खानचा वकेशन मूड, पाहा हटके अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा