वैरी चालाक ब्रो, आलियाची नजर चुकवत रणबीरचा सेल्फी, व्हिडीओ व्हायरल
24 January 2024
Created By: Soneshwar Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना
या सोहळ्याला अनेक बॉलिवुड कलाकारांनी हजेरी लावली होती
या सोहळ्यात रणबीर-आलिया आणि विकी-कतरिना यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं
यावेळी रणबीर कपूरने आलियाची नजर चुकवत कतरिनासोबत सेल्फी घेतला
सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळ्या आहेत
ईश्श मी लाजले, घर मोरे परदेसिया गाण्यावर रुचिराचा मनमोहक डान्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा