सलमान खानचा मोठा धमका, Tiger 3 च्या पोस्टरवर सलमान-कतरीनाचा अॅक्शन अवतार

सोशल मीडियावर सलमान खान आणि कटरीना यांच्या टाइगर 3 चा पोस्टर व्हायरल 

या पोस्टरमध्ये कटरीना आणि सलमान खान जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत 

सलमान खान आणि कटरीना या पोस्टरमध्ये एकत्र दिसत आहेत

सोशल मीडियावर सध्या सलमान आणि कटरीनाच्या या पोस्टरची चर्चा रंगली आहे

चाहत्यांना सलमान आणि कटरीनाचा हा लूक खूप आवडला आहे

सलमान खानचा टाइगर 3 हा चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे

'जवान'च्या एका तिकिटासाठी मोजावे लागणार 'इतके' हजार रुपये