टाइगरचा मैसेज, 1 मिनिट 43 सेंकदाच्या व्हिडीओने घातला धुमाकूळ

सोशल मीडियावर सलमान खानच्या टाइगर 3 चे पोस्टर व्हायरल 

टाइगर का मैसेज, जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं

असं कॅप्शन देऊन सलमान खानने चाहत्यांना विचारात पाडल आहे

सलमान खानने इन्स्टाग्रामवर टाइगर 3 चित्रपटाची झलक शेअर केली आहे

या व्हिडीओमध्ये जबरदस्त अॅक्शन बघायला मिळत आहे

सोशल मीडियावर सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे

 पूजा हेगड़ेचा पिवळ्या साडीमध्ये कातिलाना अंदाज, पाहा फोटो