20 वर्षात 'या' अभिनेत्रीचा लुक बदलला, पाहा मालदीवमधील हॉट फोटो

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा मालदीवमध्ये जलवा

टीव्ही अभिनेत्री

आमना शरीफ तिच्या स्टाईल आणि सौंदर्याने नेहमी चर्चेत 

बदलली आमना 

कहीं तो होगामध्ये अभिनेत्रीने साकारली मिडल क्लास मुलची भूमिका

कहीं तो होगा

त्या वेळी आमना शरीफच्या मालिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मालिका चर्चेत 

अभिनेत्री आमना शरीफ सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रीय झाली आहे

इन्स्टाग्रामवर सक्रीय

आमनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले मालदीवमधील हॉट फोटो

फोटोशूट

सारा आणि अनन्या पांडेचा हॉटनेसचा तडका, फोटो व्हायरल