Adah Sharma

Adah Sharma : नथ आणि नऊवारी साडी, अभिनेत्री अदा शर्माचा नया स्वॅग

Adah Sharma 3

सध्या अदा शर्मा तिच्या द केरळ स्टोरी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे

Adah Sharma 4

अभिनेत्रीने तिचा नऊवारी साडीमधील मराठमोळा लूक शेअर केला आहे

Adah Sharma 7

सतत अदा शर्मा तिच्या चाहत्यांना फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

नुकतीच अदा काही दिवसांआधी दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाली होती

या वेळी तिने नाकात नथ आणि टिकली असा पारंपरिक लूक केला होता

अभिनेत्री अदा शर्माने तिच्या आजीची साडी परिधान केली आहे

नथ आणि नऊवारी साडी, अभिनेत्री अदा शर्माचा नया स्वॅग