टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे वादात आहे. चार महिने आधी तिने सिक्रेट वेडिंग केलं होतं.
17th March 2025
पण आता तिच्या घटस्फोटाच्या बातम्या हेडलाइन्स बनल्या आहेत.
17th March 2025
अदितीचा नवरा अभिनीत कौशिकचा दावा आहे की, अभिनेत्री त्याला लग्नाच्या नात्यात दगा देत आहे. अदितीच को-स्टार सामर्थ्य गुप्तासोबत अफेयर सुरु आहे.
17th March 2025
पत्नीला अभिनेता सामर्थ्य सोबत रंगेहाथ पकडलं, असा सुद्धा अभिनीतने आरोप केलाय.
17th March 2025
पतीचे हे आरोप अदितीने फेटाळून लावलेत. सामर्थ्य फक्त माझा मित्र आहे. पतीला मी कुठल्याही परपुरुषासोबत बोलण्यावर आपत्ती आहे, असं अदिती म्हणाली.
17th March 2025
कुठल्या पुरुषाच्या एखाद्या गोष्टीला उत्तर दिलं तरी, नवऱ्याला प्रॉब्लेम आहे असं अदितीने सांगितलं.
17th March 2025
अदिती पेशाने अभिनेत्री आहे. पती अभिनीत प्रोडक्ट डिजायनर आहे. अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी लग्न केलं. पण चार महिन्यात त्यांचं नात घटस्फोटापर्यंत पोहोचलय.