Aishwarya Narkar

Aishwarya Narkar: Wow मॅडम जी, बारिश में भी आग लगा दी

10 February 2024

Created By: Soneshwar Patil

Tv9-Marathi

ऐश्वर्या नारकर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्रीने विविध मालिका आणि सिनेमांमध्ये केलं आहे काम

सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर असते खूप सक्रीय

अभिनेत्रीच्या लाल रंगाच्या साडीमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात ऐश्वर्या नारकरचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स

...विकून मोबाईल घेतलेला दिसतोय, मानसी नाईकच्या फोटोवर कोणाची कमेंट्स