Fill in some text
मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन तिच्या हटके फॅशन्समुळे नेहमीच चर्चेत असते
Fill in some text
ऐश्वर्याने नुकतेच एका फॅशन शो मधले फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.
ऐश्वर्याने ब्लॅक कलरचा वनपीस परिधान केला आहे.
ब्लॅक वनपीसवर एका बाजूला कलरफुल फ्लॉवर्सची सुरेख डिझाईन बनविण्यात आली आहे .
ऐश्वर्याने एका स्लिव्हजलाही फुलांचेच डिझाईन करुन स्टाईलिश लुक पुर्ण केला आहे
ऐश्वर्याचा हा लूक व्हायरल होतो आहे. आणि चाहत्यांनाही या लूकने भुरळ पाडली आहे.