प्लंजिंग नेकलाइन ड्रेसमध्ये आलिया भट्टचा बोल्ड अवतार, उर्फीला...
23 November 2023
Created By: Soneshwar Patil
GQ Men Awards Of the year 2023साठी आलियाचा हॉट अंदाज
या कार्यक्रमासाठी आलियाने केला जबरदस्त लुक
आलिया भट्टच्या या लुकवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये
सोशल मीडियावर आलिया भट्टने हे फोटो शेअर केलेत
या फोटोंमध्ये आलियाने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत
सोशल मीडियावर तिच्या या लुकची तुलना उर्फीसोबत होतेय
स्माईल क्वीन अभिनेत्री रसिका सुनीलचा दिलखेच अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा