Alia Bhatt : टीशर्टवर राहाचं नाव, पांडासोबत फोटो, आलियाचे Unseen फोटो

19 December 2024

Created By : Manasi Mande

अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. ( photos: Instagram)

2024 हे वर्ष संपतानाही आलियाने पुन्हा काही वेगळे, Unseen फोटो शेअर केलेत.

गोल्डन रंगाच्या या सुंदर गाऊनमध्ये आलिया एखाद्या राणीसारखीच दिसत आहे.

आलियाने एक सेल्फी शेअर केली असून त्यात ती नो फिल्टर लूकमध्ये दिसत्ये.

एक हिडन फेस असलेला फोटो शेअर केलाय, व्हाईट टीशर्टवर राहाचं नाव असून रणबीर कपूरचा फोटो असल्याची चर्चा आहे.

एका फोटोमध्ये आलिया दोन पांडांसह क्युट फोटो देताना दिसली.

तर आणखी एका फोटोमध्ये ती वर्कआऊटच्या कपड्यांत दिसत आहे, मिरर सेल्फीमध्ये तिचा चेहरा मात्र लपलाय.

या फोटोंवर चाहते लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.