आमना शरीफ तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे
आमना ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे
आमनाच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते
ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
ती आपले नवनवीन फोटो दररोज चाहत्यांसोबत शेअर करत असते
आमना मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमना निऑन कलरची बिकिनीत दिसत आहे
ती स्विमिंग पूलमध्ये थिरकताना दिसत आहे
आमनाने मोकळे केस, कमीत कमी मेकअप, हुप्स आणि काळ्या गॉगलसह दिसत आहे
Landing Page Video TV9 Marathi
Landing Page Video TV9 Marathi