अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नवीन फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
अमृता खानविलकरने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
अभिनेत्रीने हे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
अमृता खानविलकरने वेगवेगळ्या लुकमध्ये पोज दिल्या आहेत
चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत
अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत
पहा व्हिडिओ