Amruta Khanvilkar: बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा...

16 January 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

कपाळी चंद्रकोर, निळ्या साडीत चंद्राचा खास लुक

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर अमृता खानविलकरचे लाखो चाहते

अमृता खानविलकरच्या फोटोंवर चंद्रा चंद्रा कमेंट्स

सोशल मीडियावर अमृता खानविलकर नेहमी सक्रीय

मैं नागिन हूँ, मोनालिसाचा रील्स पाहून..., पाहा व्हिडीओ