बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा, अमृता खानविलकरचा दिलखेच अंदाज

16 November 2023

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम अभिनेत्री अमृता खानविलकरचा दिवाळी लुक 

सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केले स्पेशल फोटो

या दिवाळी लुकमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर 

केसामध्ये गजरा आणि मोकळे केस सोडून केलं हटके फोटोशूट

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अमृता खानविलकरचं खुललं सौंदर्य

चंद्रा गाण्यामुळे अभिनेत्रीला मिळाली खूप प्रसिद्धी

पिवळ्या बिकिनीमध्ये या अभिनेत्रीचा हॉट लुक