चंद्राचा घायाळ करणारा लूक, पिवळ्या साडीत दिलखेच अदा

अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केला गणपती स्पेशल लूक

चंद्रा या गाण्यामुळे अमृता खानविलकरला मिळाली खूप प्रसिद्ध 

सोशल मीडियावर या गाण्याने घातला आहे खूप धुमाकूळ

अमृता खानविलकर तिच्या हॉट आणि डान्समुळे चर्चेत असते

सोशल मीडियावर अमृता खानविलकरचे आहेत लाखो चाहते 

या फोटोत अभिनेत्री अमृता खानविलकर खूप सुंदर दिसत आहे

Payas Pandit : भोजपुरी सुपर स्टार आणि हॉट पायस पंडितचा हॉट लूक