महागड्या गाड्यांची शौकीन असणारी अनन्या पांडे आहे इतक्या कोटींची मालकीण
अभिनेत्री अनन्या पांडे ही 40 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे
अनन्या ब्रांड इंडोर्समेंटमधून महिन्याला 50 लाख रुपये कमवते
त्यासोबतच चित्रपटांमधून अनन्या वर्षाला 5 कोटी रुपये कमवते
अभिनेत्रीला बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला आहे
अनन्या पांडे सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर खूप सक्रीय असते
नेहमी चाहत्यांना तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
पहा व्हिडीओ
ananya panday video
ananya panday video
क्लिक
करा