गोल्डन शिमरी साडीमध्ये ब्युटी क्वीन अनन्या पांडेचा जलवा

11 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

शिमरी साडीमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे दिसतेय हॉट 

अभिनेत्री हा लुक साराच्या पार्टीसाठी केला होता

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सुंदर फोटो आणि लुकने अभिनेत्री नेहमी असते चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते

चंद्राचा दिवाली स्पेशल लुक, पिवळ्या साडीमध्ये मराठमोळं सौंदर्य