'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे 5 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर अभिनयाच्या क्षेत्रात 
पुनरागमन करत आहे.
Tv9-Marathi

'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे 5 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर अभिनयाच्या क्षेत्रात  पुनरागमन करत आहे.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

'ललाट' चित्रपटातून सागरिका कमबॅक करतेय. Jaivi Dhanda ने हा चित्रपट डायरेक्ट केलाय. अभिनेत्री शेवटची Footfairy टीव्ही शो मध्ये दिसलेली.
Tv9-Marathi

'ललाट' चित्रपटातून सागरिका कमबॅक करतेय. Jaivi Dhanda ने हा चित्रपट डायरेक्ट केलाय. अभिनेत्री शेवटची Footfairy टीव्ही शो मध्ये दिसलेली.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

लूक सादर करताना नर्वस आणि एक्साइटमेंट दोन्ही प्रकारच्या भावना 
आहेत असं सागरिकाने लिहिलय.
Tv9-Marathi

लूक सादर करताना नर्वस आणि एक्साइटमेंट दोन्ही प्रकारच्या भावना  आहेत असं सागरिकाने लिहिलय.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

दीर्घकाळ कॅमेऱ्यापासून लांब राहिल्यानंतर पुन्हा काम करणं आव्हानात्मक होतं, असं सागरिकाने लिहिलय.

दीर्घकाळ कॅमेऱ्यापासून लांब राहिल्यानंतर पुन्हा काम करणं आव्हानात्मक होतं, असं सागरिकाने लिहिलय.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

सागरिकाच्या मते ती एक वेगळा रोल साकारणार आहे. असा रोल याआधी  कोणी साकारलेला नाही.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

फोटोंमध्ये तिला ओळखणही कठीण बनलय. सागरिकाचा चित्रपटात बंजारा लूक आहे. राजस्थानात शूट सुरु असल्याच दिसतय. फॅन्स लूकने इम्प्रेस झालेत.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

सागरिकाने 2017 साली क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्न केलं. 'चक दे इंडिया'  मध्ये ती प्रीति सबरवालच्या  रोलमुळे फेमस झालेली.  

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab