अंजली अरोरा ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते
अंजलीचा प्रत्येक लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो
सध्या अंजली अरोरा ही तिच्या नवीन लुकने चाहत्यांना घायाळ करत आहे
सध्याचा अंजली अरोराचा नवीन लूक हा खूप व्हायरल होत आहे
या फोटोमध्ये अभिनेत्री अंजली अरोरा ही खूप हॉट दिसत आहे
मोकळे केस सोडून अंजलीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
पहा व्हिडीओ