बिग बॉस 17 कंटेस्टेंट अंकिता लोखंडेचा हॉट अंदाज, फोटोंनी...

02 January 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अंकिता लोखंडे ने नवीन वर्षाचे फोटो पोस्ट केलेत

बिग बॉस 17 मधील विक्की जैन-अंकिता लोखंडे आहेत चर्चेत

सोशल मीडियावर त्यांच्या तलाक आणि भांडणाची जास्त चर्चा

अभिनेत्रीने विक्की जैनसोबतचे खास फोटो केले पोस्ट 

या फोटोंमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे दिसतेय खूपच हॉट 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

हिरवे हिरवे गार गालिचे, भारी हासणे  प्राजक्ता माळीचे