अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? बिग बॉस 17 मधून पडणार बाहेर? 

17 November 2023

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 मध्ये मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे 

अंकिताने बिग बॉसच्या घरामध्ये केला मोठा खुलासा 

चाहत्यांना अंकिता लोखंडेने दिली प्रेग्नेंसीची माहिती

सध्या सोशल मीडियावर देखील तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा  सुरु

यामुळे अंकिता लोखंडे बिग बॉसमधून बाहेर पडणार अशी चर्चा

सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचा आहे मोठा चाहता वर्ग 

जीव झाला येडापिसा, विदुला चौगुलेचा लुक पाहून तुम्ही म्हणाल...