Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ने विकी जैनला दिली धमकी, म्हणाली अगर...

28 November 2023

Created By: Soneshwar Patil

सध्या बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेची जोरदार चर्चा सुरु आहे

काही दिवसांआधी अंकिता लोखंडे विक्की जैन यांच्यात भांडण झालं

त्यानंतर अंकिता लोखंडेची सासू तिच्यावर खूप भडकली होती 

पण सध्या अंकिता लोखंडेनी विक्की जैनला धमकी दिली आहे

...तर मी घर सोडून घरी जाईल अशी दिली अंकिताने धमकी

बिग बॉसमध्ये अंकिता आणि जैन यांचं भांडण वाढतच चाललंय

थंडीच्या महिन्यात मराठी अभिनेत्रीचा हॉटनेसचा तडका, फोटो पाहून...