अनुष्का सेनचा हॉट लूक, फोटो पाहून चाहते झाले फिदा
बालवीर फेम अभिनेत्री अनुष्का सेन तिच्या बोल्ड लुकमुळे प्रसिद्ध आहे
नुकतेच अनुष्का सेनने तिचे स्लिट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
अनुष्काचे हे फोटो शेअर करताच व्हायरल झाले आहेत
या फोटोमध्ये अनुष्का सेन ही खूप हॉट दिसत आहे
अनुष्काने या फोटोशूटमध्ये पेंसिल हील घातली आहे
पहा व्हिडीओ