जाने कितने दिनों के बाद.. आशा नेगीचा घायाळ लुक

29 November 2023

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री आशा 'पवित्र रिश्ता'मधून घराघरात पोहोचली

अभिनेत्री आशा नेगी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सतत चाहत्यांना हटके फोटो शेअर करून आकर्षित करत असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री आशा नेगी दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय

प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी