अभिनेत्री अवनीत कौरने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

अवनीत कौर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

ब्रा आणि शॉर्टमध्ये अभिनेत्री अवनीत कौरने हॉट पोज दिल्या आहेत

या फोटोमध्ये अवनीत कौर खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर 32.9 मिलियन फॉलोअर्स आहेत 

अवनीतच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडिओ