अभिनेत्री अवनीत कौर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
अवनीत कौरने नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत
या ड्रेसमध्ये अवनीत कौरने सुंदर पोज दिल्या आहेत
या फोटोमध्ये अवनीत कौर खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे
अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर 32.8 मिलियन फॉलोअर्स आहेत
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पहा व्हिडिओ
Avneet Kaur video
Avneet Kaur video