अवनीत कौर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

अभिनेत्री अवनीत कौरने नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अवनीत कौरने हॉट पोज दिल्या आहेत

या फोटोमध्ये अवनीत कौर खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर 32.7 मिलियन फॉलोअर्स आहेत 

अवनीतच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडिओ