लंडनच्या गुलाबी थंडीत अवनीतचा मूड, फोटो चर्चेत 

06 December 2023

Created By: Soneshwar Patil

बोल्डनेस अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केला खास लुक

लंडनमधील थंडीत अवनीत कौर लुटतेय मस्त आनंद

सोशल मीडियावर गुलाबी टोपी घालून दिल्या हटके पोज

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी अभिनेत्री शेअर केले फोटो

या फोटोंमध्ये अवनीत कौर दिसतेय एकदम सुंदर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

फेस्टिवलसाठी या अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास