मुंबईची लोकल रिकामी कशी, आयशा खानच्या फोटोंनी चर्चांना उधाण

20 February 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री आयशा खान

आयशा खानने इन्स्टाग्रामवर शेअर केले लोकलमधील फोटो

निळ्या साडीमध्ये अभिनेत्री करतेय लोकलने प्रवास

आयशा खानच्या या फोटोवर मुंबईकरांनी विचारले प्रश्न

सोशल मीडियावर आयशा खान सौंदर्याने आहे चर्चेत

अभिनेत्रीचे आहेत इन्स्टाग्रामवर लाखो चाहते

सांगा ना कशी दिसते मी नऊवारी साडीत, मराठी चित्रपटसृष्टीतील सौंदर्य क्वीन