अप्सरेहून सुंदर आणि हॉट, या हॉट अभिनेत्रीला ओळखलं का? 

2 February 2024 

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन भाग्यश्री मोटेचा हॉट अंदाज

शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या हॉट लुकचा धुमाकूळ

या फोटोमध्ये भाग्यश्री मोटे दिसतेय खूपच हॉट 

तिच्या या फोटोंवर होतोय कमेंट्सचा पाऊस 

सोशल मीडियावर हॉट लुकने असते कायम चर्चेत

भयंकर सुंदर दिसतेय तू, ईशा केसकर घायाळ अदा