लाल साडीत भाग्यश्रीच्या गुलाबी अदा, तुम्ही पाहिले का फोटो

04 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री फिटनेस क्वीन भाग्यश्री मोटेचा साडी लुक

लाल रंगाच्या साडीमध्ये दाखवली मनमोहक अदा

भाग्यश्री मोटे नेहमी सोशल मीडियावर असते सक्रीय 

या लाल ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर आणि हॉट 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सौंदर्य आणि हटके लुकने भाग्यश्री करते चाहत्यांना घायाळ 

करोडोंची मालकीन, महागड्या साड्या, नीता अंबानींच्या मेकअप आर्टिस्टचा चार्ज किती?