भाग्यश्री मोटेचा साडीमध्ये सुंदर लूक, चाहते घायाळ
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले साडीमधील फोटो
या साडीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूप सुंदर दिसत आहे
नेहमी चाहत्यांना हटके लुकने घायाळ करत असते
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे
भाग्यश्री मोटेचा साडीमधील लुक चाहत्यांना खूप आवडतो
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे
क्लिक
करा