फिटनेस क्वीनचा नवरात्री लुक, लाल ड्रेसमध्ये दिलखेच अंदाज

अभिनय आणि फिटनेसने भाग्यश्री मोटे नेहमी चर्चेत

नवरात्रीनिमित्त अभिनेत्रीने केलं खास फोटोशूट

लाल ड्रेसमध्ये भाग्यश्री मोटे दिसतेय खूपच सुंदर 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंचा धुमाकूळ

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स 

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

भोजपुरी अभिनेत्रीचा गुलाबी ड्रेसमध्ये मनमोहक लुक