एकच झलक सबसे अलग, भाग्यश्रीच्या नवीन लुकची चर्चा

02 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य आणि फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटेचा नवीन वर्षाच्या सुरुवातीला पारंपारिक लुक

अभिनेत्रीच्या लुक पेक्षा साडीची होतेय सर्वात जास्त चर्चा 

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे

अभिनेत्रीने तिच्या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केलीय

चिमणीच्या घरट्यातील ही अप्सरा कोण? चर्चांना उधाण