भाग्यश्री मोटेचा मराठमोळा लूक, चाहते घायाळ
अभिनेत्री सौंदर्य आणि फिटनेस क्वीन भाग्यश्री मोटेचा साडीमध्ये सुंदर लूक
भाग्यश्री मोटे नेहमी तिच्या चाहत्यांना तिचे सुंदर फोटो शेअर करत असते
अभिनेत्री भाग्यश्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये कामं केलं आहे
सोशल मीडियावर देखील भाग्यश्री मोटे तिच्या स्माईलने सतत चर्चेत असते
नुकतेच अभिनेत्रीने तिचे पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत
अभिनेत्रीचा मराठमोळा लूक पाहून चाहते देखील तिच्या प्रेमात पडले आहेत
सह्याद्रीच्या कुशीत सोनाली कुलकर्णीचं फोटोशूट, धबधब्यासमोर दिल्या हटके पोज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा