दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका थिरकली, जलवा पाहून चाहते घायाळ
7 December 2024
Created By : Manasi Mande
विख्यात पंजाबी गायक दिलजीत दोसांज सध्या भारतभर दौरा करत असून नुकताच तो बँगलोरमध्ये आला होता.
त्याच्या कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटी येतात. बँगलोरच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं.
यावेळी अभिनेत्री दिपीका पडूकोण त्याच्या कॉन्सर्टमध्ये आली होती. त्यामुळे चाहते प्रचंड आनंदात होते.
नुकतीच आई झालेली दीपिका सध्या लेक दुआ हिच्यासाठी सुट्टीवर असून लाईमलाईटपासूही दूर आहे.
अशावेळी बऱ्याच दिवसांनी समोर आलेली दीपिका दिलजीतचं कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसली, ते पाहून चाहतेही सुखावले.
दीपिकाचा जलवा पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना.
माचिस की लायटर, पहिला शोध कोणाचा लागला ? 99 % लोकांचं उत्तर चुकतंच.. – TV9 Marathi
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा