अभिनेत्री धनश्री काडगावकरचं हॉट फोटोशूट, चाहते घायाळ
धनश्री काडगावकर तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत
ज्यामध्ये धनश्री काडगावकरने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे
या फोटोमध्ये धनश्री खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे
धनश्रीने तुझ्यात जीव रंगाला मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती
या मालिकेतील धनश्री काडगावकरचा अभिनय हा चाहत्यांना खूप आवडला आहे
पहा व्हिडीओ