धनश्री काडगावकरच्या 'या' लुकवर चाहते नाराज, म्हणाले...

29 November 2023

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील फोटो

निळ्या साडीवर पांढऱ्या रंगाचा परिधान केला ब्लाउज

Some 90's feel...असं फोटोंना दिलं कॅप्शन

धनश्री काडगावकरचा साडी लुक पाहून चाहते नाराज 

चाहते म्हणाले, दिवसेंदिवस जाड होत चालली आहेस

नाकात नथ, केसात गजरा, हृता दुर्गुळेच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा