कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गौतमी पाटीलचा कातिलाना अंदाज

16 November 2023

Created By: Soneshwar Patil

लाखो दिलो की धडकन गौतमी पाटीलचा साडी लुक

सोशल मीडियावर गौतमी पाटील असते नेहमी सक्रीय

चाहत्यांना तिच्या डान्स आणि हटके लुकने करते घायाळ

केसरी रंगाच्या साडीमध्ये गौतमी पाटीलचा जबरदस्त लुक

इन्स्टाग्रामवर गौतमी पाटीलने शेअर केले लेटेस्ट फोटो

सोशल मीडियावर गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे

स्माईल क्वीन अभिनेत्री रसिका सुनीलचा दिलखेच अंदाज